आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या ६८ वा पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-३०:- इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या 68वा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी होत आहे.त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवारी 31 रोजी सायंकाळी 6 वा दिंडी,रात्री 7.30ते 8.30 लहान मुलांचे सास्कृतिक कार्यक्रम,रात्री ठीक 9 वाजता कलानिकेतन नाट्यसंच गावठण यांची स्वामी प्रकटले भुवरी ही नाट्याकीका होणार आहे.शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी महाराज्यांचे पाद्यपुजन व आरती,दुपारी महाप्रसाद,दुपारी 3 वाजता सत्यनारायण महापूजा, संध्याकाळी 6 वाजता कलानिकेतन मंडळाचे भजन व सायंकाळी 7 वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा शिवकंठ भुषण वासुकी हा नाट्यप्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावठणवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!