🛑 परुळे येथे २ ते ४ फेब्रुवारी कालावधीत रथसप्तमी उत्सव
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-३०:- परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थानचा रथसप्तमी उत्सव २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे
यनिमित्त रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता ‘स्वस्ति पुण्याहवाचन’ वर्सलदार यजमानांकरवी उत्सवाची सुरवात, सकाळी ८.३० वाजल्यापासुन लघुसौर-ब्राम्हवृंदाकरवी सौरसुक्त आवर्तने, दुपारी ३ ते ५ या वेळेत अमृता पेडणेकर, उभादांडा-वेंगुर्ले, सुरेश पाटील (आंदुर्ले), हनुमंत पाटील (आंदुर्ले) यांचे गायन, सायंकाळी ५ ते ७ वाजता ह. भ. प. मकरंद बुवा देसाई यांचे सुश्राव्य कीर्तन सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, रात्री ८.३० वाजता परुळे-केसरकरवाडी येथील गोफनृत्य’, सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासुन लघुसौर’ – ब्राम्हवृंदाकरवी श्री सौरसुक्ताची आवर्तने, दुपारी ३ ते ४.३० वाजता भजन, सायंकाळी ४.३० ते ७ या वेळेत पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. कौस्तुभबुवा परांजपे यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७ वाजता श्रीं ची आरती, रात्री ८.३० वाजता चिमणी पाखर डान्स अकॅडमी- कुडाळ निर्मित जलवा-२०२५ आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी ‘रथसप्तमी’ साजरी होणार आहे. यावेळी सकाळी ६ वाजल्या पासुन लघुसौर’- ब्राम्हवृंदाकरवी श्री सौरसुक्ताची आर्वतने, दुपारी १२ वाजता तेजोनीधी भगवान श्री आदिनारायणांची स्थाधिष्ठीत महापुजा, दुपारी १ पासुन महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ या वेळेत सार्वजनिक हळदीकुंकू, दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. कौस्तुभबुवा परांजपे, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती, सायंकाळी ७.३० वाजता शालेय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि देवस्थानचा सत्कार समारंभ, रात्री ९ वाल्यापासून पुराणवाचन, श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ ते १ वाजता सिंधुरत्न भाऊ नाईक बुवा, वेतोरे यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री १.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. या विश्वाची सार्वभौम सत्ता अनादिकाळापासून चालविणाऱ्या भगवान श्री सूर्यनारायणांच्या रथसप्तमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा सर्व भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे देवस्थानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

