राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव सरपंचपदी स्नेहल जामदार तर उपसरपंच हनुमंत पेडणेकर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.११: मळगाव ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या स्नेहल जामदार यांची निवड झाली असून, उपसरपंचपदी हनुमंत पेडणेकर यांची निवड झाली आहे. यावेळी भाजप विरूद्ध शिवसेना अशी ही निवडणूक झाली होती. या ग्रामपंचायत मध्ये भाजपचे ७ तर शिवसेनेचे ६ उमदेवार निवडून आले होते. या विजयानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी सभापती राजू परब, निरीक्षक तथा निरवडे सरपंच प्रमोद गावडे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा गीता परब, नेमळे सरपंच विनोद राऊळ, माजी सरपंच तेजपाल सावळ, गणेश पेडणेकर, विजयानंद नाईक आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!