करूळ गावचे सुपुत्र डी. डी. कोलते यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२५: करूळ गावचे सुपुत्र डी. डी. कोलते यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी गौरव पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले आहे. कोल्हापूर येथील पाखरे-जी चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री. कोलते यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, वास्तुशास्त्र महाविद्यालयात रजिस्टार या पदावर ते कार्यरत आहेत. या ग्रुप मध्ये त्यांची ३२ वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. प्रामाणिकता, कर्तव्यतत्परता, निष्ठा या भावनेने त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. डी.डी. कोलते यांना यापूर्वी मुंबई युथ क्लबचा समाजरत्न पुरस्कार मिळाला होता. सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. शासकीय व अशासकीय विविध कमिट्यावर ते कार्यरत आहेत. पुरस्काराचे वितरण पाखरे-जी चँरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश पाखरे यांच्या हस्ते पार पडले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

