माजगावात रस्ते नूतनीकरणाचा शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२५: सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-२०१९ नागरी सुविधा अंतर्गत माजगाव गावातील संपूर्ण रस्ते नूतनीकरण खडीकरण व डांबरीकारण करणे (गुलाबी तिठा ते सुभेदार तिठा )
माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर व माजी जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांनी मंजूर केलेल्या कामाचा शुभारंभ श्री. दिनेश सावंत सरपंच, सौ. रेश्मा सावंत माजी जि.प. अध्यक्षा, जि.प. सदस्या, उपसरपंच, श्री. संजय कानसे, पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत, ग्रामपंचयात सदस्य संतोष वेजर, श्याम कासार, मंगेश राठवड, गुरू घाडी, अजय सावंत व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पाडला.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

