कळसुलकर मध्ये” मुलगी वाचवा मुलगी शिकवा” या शीर्षकातून बालिका दिवस साजरा
*🛑कळसुलकर मध्ये” मुलगी वाचवा मुलगी शिकवा” या शीर्षकातून बालिका दिवस साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज प्रमुख श्री . प्रा. उत्तम पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारपुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले आणि सर्व शिक्षकांचे शब्दसुमनेने स्वागत केले त्यानंतर कुमारी अनुष्का मातोंडकर हिने बालिका दिवसाची माहिती दिली त्यानंतर श्री प्रसाद कोलगांवकर यांनी “मुलगी शिकली प्रगती झाली” मंत्र प्रमाणे स्त्रीभ्रूण हत्या ‘ स्त्री – पुरुष जननदर प्रमाण याची तफावत तसेच सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षका, समाजसुधारक ,कवयित्री याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री सुर्यकांत भुरे श्रीम.आलेखा नाईक श्रीम .यशस्वी कासार तसेच सर्व शिक्षकवृंद, संचालक पदाधिकारी, या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या . तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते .आभार प्रदर्शन श्री प्रा उत्तम पाटील यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

