आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दिनेश गावडे यांच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅलेंडरचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते प्रकाशन

🛑 माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-३०:- आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी काढलेल्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा आज माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडले.

आमदार दिपक केसरकर मीत्र मंडळ व लायन्स क्लब रोटरी क्लब, रोट्रक्ट क्लब च्या वतीने मिनी महोत्सवाचे आयोजन २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे त्याच्या उध्दघाटन कार्यक्रमाला आमदार निलेश राणे आले होते यावेळी आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी सालाबादप्रमाणे काढलेल्या श्रीमंत योगी या नववर्ष कॅलेंडर चे प्रकाशन कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,तालुका प्रमुख नारायण राणे,चौकुळ सरपंच गुलाब गावडे,संजू गावडे, पांडुरंग गावडे,सुभाष गावडे,सुरेश गावडे,सोनू गावडे,बबन शेळके,संजय गावडे,आदि उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!