कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

ऐन पर्यटन हंगामात मालवणात वारंवार वीजपुरवठा खंडित

*🛑ऐन पर्यटन हंगामात मालवणात वारंवार वीजपुरवठा खंडित*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ३०:-* नाताळची सुट्टी व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सध्या मालवणात पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून या ऐन पर्यटन हंगामात मालवणातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने पर्यटन व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच पर्यटकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मालवणात डिसेंबर अखेरीचा पर्यटन हंगाम हा महत्वाचा मानला जातो. या कालावधीत नाताळ सुट्टी व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सध्या मालवणात पर्यटकांनी गर्दी केली असून विविध हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. मात्र, आज दिवसभरात मालवणातील वीजपुरवठा अधून-मधून खंडित होत राहिल्याने पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरविताना हॉ टेल्स व लॉज व्यावसायिकांना अनेक अडचणी आल्या. वीज खंडित होत राहिल्याने पर्यटकांना लाईट, पंखा, एअर कंडिशन, वाय-फाय तसेच पाण्याची सुविधा देताना अडचणी निर्माण झाल्या. यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!