कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर

*🛑नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर*

 

*🛑खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर खा. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.

गेले काही वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही सावंतवाडी स्थानकात असणाऱ्या सुविधांसंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे दाद मागत होती. नागपूर मडगाव एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात थांबावी यासाठी अथक प्रयत्न करत होती. ही गाडी काही वर्षापूर्वी या स्थानकात थांबत होती. सावंतवाडी स्थानकातून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या गाडीतून मिळत असताना देखील या स्थानकातून या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर प्रवासी संघटनेचा सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता.

हा थांबा मंजूर करण्यासाठी सहकार्य करणारे खासदार नारायण राणे तसेच सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर, कोकण रेल्वे महामंडळाचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांचे संघटने तर्फे अध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी आभार मानले आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!