जिल्हा वारकरी संप्रदायाचे पुरस्कार जाहीर
*🛑जिल्हा वारकरी संप्रदायाचे पुरस्कार जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २७:-* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणारे संत सेवा पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले आहेत .ह.भ.प.रमाकांत गायकवाड फोंडा कणकवली व तर रामचंद्र गुरव नेर्ले वैभववाडी यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले या बैठकीस जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर खजिनदार मधुकर प्रभूगावकर ,सचिव राजू राणे, गणपत घाडीगांवकर, प्रकाश सावंत कार्याअध्यक्ष रामचंद्र कदम ,संतोष राऊळ हे उपस्थित होते. रविवार 29 डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यात विठ्ठल भक्त भाविक तसेच वारकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सचिव राजू राणे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

