कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबर रोजी

*🛑आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबर रोजी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴आरोस, दि- २७:-* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार,दि:२८ डिसेंबर २०२४ रोजी,सायंकाळी ७:००वा मा;श्री,रोहिदास सावंत(अध्यक्ष आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ ,आरोस)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब.शिवसेना जिल्हा संघटक ,सिंधुदुर्ग माजी-नगराध्यक्ष नगरपरिषद, सावंतवाडी, प्रमुख पाहुणे मा.श्री.शंकर नाईक सरपंच आरोस,श्री .निलेश आरोलकर ,सरपंच दांडेली,मा.सौ. मिलन पार्सेकर,सरपंच,मळेवाड-कोंडुरे, मा.सौ. श्रावणी नाईक,सरपंच साटेली यांची उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमपत्रिका : सकाळी ८.००ते १०.००वाजता विविध प्रकारचे फनी गेम्स अल्पोपहार, सायंकाळी ७.००वाजता स्नेहसंमेलन उदघाटन,त्या नंतर

विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत.तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.रोहिदास सावंतअध्यक्ष श्री.निलेश परब उपाध्यक्ष श्री.राजन नाईक सचिव श्री.शिरिष नाईक मुख्याध्यापक,श्री.प्रसाद मडुरकर उपाध्यक्ष ,शि. पा. संघ सौ. श्रद्धा मुळीक सां. का.प्रमुख कु.देवराव मुळीक, सां. का.मंत्री कु.साईश जाधव मुख्यमंत्री, संस्था सदस्य,शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक संघ सदस्य, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!