मत्स्य, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
*🛑मत्स्य, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिधुदुर्गनगरी, दि- २७:-* राज्याचे नवनिर्वाचित मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे २७ व २८ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. २७ रोजी सकाळी ९.३० वा. बांदा येथे गोवा येथून आगमन व खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ वा. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनामध्ये भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ वाजता पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद. दुपारी ३ वाजता कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदीर कनेडी-कणकवली येथे ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थिती. दुपारी ३.३० वा. कनेडी बाजारपेठ येथे स्वागत समारंभ कार्यक्रमात उपस्थिती. सायंकाळी ४.३० वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६.३० वा. कुडाळ येथे महालक्ष्मी हॉल येथे दै तरुण भारत संवादच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती. रात्री ९ वा. वैभववाडी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती. १०.३० वा. वैभववाडी येथून कणकवलीकडे प्रयाण. ओम गणेश निवास्थान येथे आगमन व राखीव.
२८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान येथून वैभववाडीकडे प्रयाण. ११ वा. वैभववाडी भाजप कार्यालय येथे नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.३० वा. करुळ घाटाची पाहणी. १.३० वा. कणकवलीकडे प्रयाण व २ वा. ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव दुपारी ३ वा. कसाल येथील साई माऊली बॅक्वेट हॉल येथे हॉटेल व्यावसायिकांतर्फे आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. सायंकाळी ४ वा. कसाल येथून कणकवलीकडे प्रयाण. ओम गणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

