अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोंकण प्रात अधिवेशन सिंधुदुर्ग
*💫🌴अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोंकण प्रात अधिवेशन सिंधुदुर्ग🌴🌴..!!*
*🗓️दिनांक २७, २८ व २९ डिसेंबर २०२४*
*🔅ठिकाण :-* _पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी._
*🎉जाहिर निमंत्रण🎉*
*♦️शुक्रवार २७ डिसेंबर २०२४, सकाळी ११ वा. ♦️*
*🔖 उद्घाटन सत्र*
*🔸प्रमुख मान्यवर 🔸*
*⭕मा.डॉ. मनिष जोशी*
_सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली._
*⭕ मा.ना. श्री. नितेश राणे*
_मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे महाराष्ट्र राज्य._
*♦️शनिवार २८ डिसेंबर २०२४, दुपारी ४ वाजता♦️*
*⚜️शोभा यात्रा⚜️*
*🎴ठिकाण :-* गांधी चौक, सावंतवाडी.
*✡️ जाहीर सभा ✡️*
*🔸️ सु. श्री. शिवांगी खारवाल 🔸️*
_राष्ट्रीय मंत्री, अ.भा.वि.प._
*💫 -:स्वागतोत्सुक:-💫*
◻️प्रा. श्रीकांत दुदगीकर
(प्रांत अध्यक्ष)
◼️श्री. राहूल रजोरीअ
(प्रांत मंत्री)
◻️श्री. अतुल पै काणे
(स्वागत समिती अध्यक्ष)
◼️श्री. अतुल काळसेकर
(स्वागत समिती सचिव)
*जाहिरात लिंक👇*
_________________________

