🛑 कुडाळ येथील भाजी व्यवसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- कुडाळ मारुती मंदिर येथे राहणारे भाजी व्यावसायिक शिवा कृष्णा नायक व 28 यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली पत्नी व दोन मुले घरात झोपली असताना शिवा नायक यांनी आत्महत्या केली शिवा नायक कुडाळ मारुती मंदिर येथे एका चाळीत भाड्याने राहत होते. ते राहत असलेले घर दोन खोल्यांचे आहे. दरम्यान बुधवारी रात्री पत्नी व मुले झोपली असताना ते किचन रूम मध्ये गेले व तेथील लोखंडीबाराला साडीने गळफास लावत आत्महत्या केली. पत्नी दोन वाजता उठून किचनमध्ये गेल्यावर तिलाही घटना निदर्शनास आली यानंतर तिने शेजाऱ्यांना माहिती दिली. कुडाळ पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यावर पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर पोलीस सचिन गवस महेश भोई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिवा नायक यांचे मूळ गाव विजापूर कर्नाटक येथे असून ते गेले काही दिवस कुडाळमध्ये भाजीचा व्यवसाय करत होते .मात्र यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही .अधिक तपास पोलीस श्री परुळेकर करत असून घटनेची फिर्याद सौ सिता शंकर राठोड राहणार कुडाळ आंबेडकरनगर यांनी पोलिसात दिली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

