कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सोनुर्ली माध्यमिक विद्यालयाचे आज वार्षिक स्नेहसंमेलन

*🛑सोनुर्ली माध्यमिक विद्यालयाचे आज वार्षिक स्नेहसंमेलन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴न्हावेली, दि- २३:-* श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन सोहळा २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्लीचे अध्यक्ष दिंगबर मोर्ये, उपाध्यक्ष आनंद नाईक, सचिव नारायण मोर्ये, सहसचिव नागेश गावकर, खजिनदार भारती गावकर तसेच संचालक शंकर गावकर, मुकुंद परब, लक्ष्मीदास ठाकुर, दीपक नाईक, भरत गावकर, भूषण ओटवणेकर, आनंदी गावकर, तेजस गावकर, गोविंद धडाम, उदय गाड, शरद धाऊसकर, सदाशिव राऊळ, सल्लागार गोविंद मोर्ये, सरपंच नारायण हिराप व सेवानिवृत्त पी.एस.आय. अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, सायंकाळी सात वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण तेरसे, मुख्यमंत्री शालेय विद्यार्थी मित्रमंडळ रोहन परब, सांस्कृतिक मंत्री सानिका दळवी यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!