🛑 मळगावात १ जानेवारी रोजी “संत कबीर” नाट्यप्रयोग
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे
🎴सावंतवाडी, दि-२२:- भिल्लवाडी गृप मळगाव आयोजित सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार नितिन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ यांचा भव्य-दिव्य असा राम भक्तीवर आधारित दर्जेदार पौराणिक अध्यात्मिक ट्रिक्सीन युक्त नाट्यप्रयोग *”भक्त शिरोमणी संत कबीर”* चे आयोजन १ जानेवारी २०२५ रोजी राञौ ठिक ९ वाजता मळगाव येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगात श्री.नितिन आसयेकर सोबत दीप निर्गुण, देवेश कुडव, बंड्या परब, किरण नाईक, रमेश खोत, रावजी तारी, गुरु वराडकर, रुपेश माने हे कलाकार आपली कला सादर करणार, तसेच त्यांना हार्मोनियम सिद्धेश राऊळ, पखवाजवादक प्रकाश मेस्त्री, झांजवादक कुणाल परब हे साथ देणार आहेत.
या ट्रिक्सीन युक्त नाट्यप्रयोगाचा नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन भिल्लवाडी गृप, मळगाव चे अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

