आणखीकणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

जय भवानी सेवा मंडळ यांच्यावतीने जीवन संजीवन सेवा ट्रस्ट अंतर्गत ‘आनंदाश्रय‘ वृद्धाश्रमाला मदतीचा हात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴खारेपाटण​​,दि.२४: जय भवानी सेवा मंडळ, कणकवली यांच्यावतीने जीवन संजीवन सेवा ट्रस्ट अंतर्गत ‘आनंदाश्रय‘ या वृद्धाश्रमाला ५० किलो तांदुळ, १० किलो तुरडाळ, पारले बिस्किटपुडे, युज ​​& थ्रोच्या चादरी, टुथपेस्ट, साबण आणि रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांच्या सुवर्ण महोत्सवी ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर वस्तु वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आनंदाश्रय आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष बबनकाका परब यांच्याकडे सर्व देणगी व वस्तू सुपुर्द करण्यात​ ​आल्या.

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग शाखेचे पदाधिकारी या समारंभपूर्वक कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. जय भवानी सेवा मंडळाच्यावतीने सर्व पदाधिकारी व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जगदिश चव्हाण, राज्य संघटक व माजी राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी जय भवानी सेवा मंडळाचे कौतुक केले. मनोगतामध्ये त्यांनी तरुण पिढीतील मुले असे विधायक सेवामय कार्य करत असल्याबद्दल मंडळाबद्दल प्रशंशोद्गार काढले.

अनिल अणावकर म्हणाले, “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जय भवानी सेवा मंडळाने व सिंधुदुर्ग नाभिक संघटनेने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून तो इतर समाजा​ला​देखील प्रेरणा देणारा आहे.” बबनकाका परब यांनी जय भवानी सेवा मंडळ व जिल्हा नाभिक संघटनेचे आभार मानले.

त्यावेळी सुभाष चव्हाण, खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, दशरथ चव्हाण, रोशन चव्हाण, मधुकर पाडावे, रमेश आचरेकर, कृष्णा चव्हाण, संतोष कदम, कुडाळ तालुकाध्यक्ष नितेश पिंगुळकर, रुपेश पिंगुळकर, अनिल चव्हाण, निलेश चव्हाण, कोमल वर्दम आणि वृद्धाश्रमातील ३० पेक्षा जास्त आश्रमवासी वृद्ध उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!