गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंती निमित्त आयोजित द्विजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴खारेपाटण,दि.२४: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफटलाल विद्यालय खारेपाटण यांच्यावतीने स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या ९७ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या द्विजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात कु. प्रणिता पांडुरंग कदम तर उच्चमध्यमिक गटात कु. पल्लवी मुरलीधर शिवणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
खारेपाटण हायस्कुल येथे दि.२० जानेवारी २०२१ रोजी पेंढारकर सरांच्या जयंतीदिनी या स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. शंकर राणे यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १३ हायस्कुलमधील ८९ विध्यार्थ्यांनी तर ३ ज्युनिअर कॉलेजच्या एकूण ५६ विद्यार्थ्यांनी मिळून सुमारे १४५ विद्यार्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेकरिता ” पेंढारकर सर एक शिक्षणमहर्षी” व “पेंढारकर सरांचे स्वातंत्र्य चळवळीत कार्य” हे निबंध स्पर्धेकरिता विषय ठेवण्यात आले होते. निबंध स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे माध्यमिक गट प्रथम क्रमांक कु.प्रणित पांडुरंग कदम, (आजीवली हायस्कुल), द्वितीय क्रमांक वेदांत संजय भोर, (खारेपाटण हायस्कुल), तृतीय क्रमांक कु.फिजा इरफान मुल्ला, (इंग्लिश मीडियम स्कुल नडगिवे), कु.महेश मयुरी देसाई (वारगाव हायस्कुल), समाधान रमेश सुतार (मांगवली हायस्कुल), उतेजनार्थ श्रवण संतोष पाटणकर (खारेपाटण हायस्कुल), कु.उर्चिता दळवी (उंबर्डे हायस्कुल) उच्चमध्यमिक विभाग प्रथम क्रमांक कु.पल्लवी मुरलीधर शिवणेकर, द्वितीय क्रमांक संजोग महादेव हरयाण, तृतीय क्रमांक कु.मानसी दीपक बोभाटे, राज गुरुनाथ राऊत, उतेजनार्थ कु. मानसी अर्जुन पवार, कु.साक्षी सुरेश चव्हाण.
या सर्व विध्यार्थ्यांचे खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक आकिवटे सर व पर्यवेक्षक संजय सानप सर यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी खारेपाटण हायस्कुलच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

