वैभववाडीशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

प्रगती फाऊंडेशन मुंबई यांच्याकडून कुंभवडे, सोनाळी गावच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२३: प्रगती फाऊंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे सोनाळी गावच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्यक्ष किरण राणे यांच्या हस्ते शालेय वस्तू वाटप करण्यात आले.

यावेळी संचालिका सिध्दी राणे, केंद्र प्रमुख गोसावी सर, माजी सरपंच वैशाली सांवत,  मुख्याध्यापक गजानन अडुळकर, शिंदे मॅडम, परशुराम आमकर, रमेश कुळये, प्रभाकर सांवत, आदी कुंभवडे सोनाळी गावातील ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग,  छत्री, नोट बूक, डायरी,  पेन्सिल, रबर, पेन, वह्या , टॉवेल, साबण, वॉटर बॉटल आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शाळा कुंभवडे येथे करण्यात आला होता. कुंभवडे  व सोनाली गावातील जवळपास शंभर मुला मुलींना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!