सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची उद्या महत्त्वाची बैठक..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभववाडी,दि.२३: आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक उद्या रविवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली आहे.
डाॕ.बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहचवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कवी, गायकांनी केले आहे. अलिकडच्या काळात ही प्रबोधनाची चळवळ लोप पावत चालली आहे. या ही प्रबोधनाची चळवळ पुन्हा गतिमान करण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणारे कवी व गायक यांना संघटीत करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील कवी व गायक यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कवी जनीकुमार कांबळे, प्रकाश आजविलकर, श्रीपत कुसूरकर यांनी केले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
