कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा वाफोली ग्रामीण मार्ग ९३ या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणास सामाजिक कार्यकर्ते श्री संजय आईर यांच्या हस्ते शुभारंभ.

*🛑बांदा वाफोली ग्रामीण मार्ग ९३ या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणास सामाजिक कार्यकर्ते श्री संजय आईर यांच्या हस्ते शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २०:-* आज बांदा वाफोली ग्रामीण मार्ग ९३ या ४.५ कोटीच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.मोडकी व्हाळ ते वाफोली (बांदा आंबोली)राज्य मार्ग येथे हा शुभारंभ करण्यात आला आहे.हे कॉन्ट्रॅक्ट मूर्ती कन्ट्रक्शनला देण्यात आले आहे.या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री संजय आईर,प्रताप मूर्ती,राजू मूर्ती,कोनशी उपसरपंच अर्जुन(नाना)सावंत,रुपेश गवस,बबलु गवस,सुहास गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!