कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा संपन्न

*🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा संपन्न*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* दि. १५ डिसेंबर २४ रोजी दु‌पारी ३.०० वाजता सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा भंडारी भवनाच्या टेरेसवरील सभागृहात प्रभारी अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या सभेस उपाध्यक्ष श्री.देविदास आडारकर, श्री.गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार श्री.वाडकर,.सचिव श्री.दिलीप पेडणेकर, स.सचिव श्री.नामदेव साटेलकर, सदस्य श्री. हनुमंत पेडणेकर, श्री ज्ञानदिप राऊळ, श्री.दिपक जोशी, श्री.निलेश कुडव, श्री. संजय पिळणकर, श्री.सिद्धार्थ पराडकर. श्री.रत्नाकर नाईक, श्री.लवू कुडव , श्री.ज्ञानदिप राऊळ, सल्लागार श्री.गुरुदास पेडणेकर श्री.कमलाकांत मुंडये उ‌पस्थित होते.

प्रारंभी श्री नामदेव साटेलकर यांनी मंडळाचा वार्षिक अहवाल वाचून मंडळाची प्रगती व पुढील उपक्रम, कार्यक्रम सर्वांसमोर ठेवले.

श्री. दिलीप पेडणेकर यानी 2022,23,24 कालावधीतील मंडळाचा, वसतिगृहाचा जमाखर्चाचे वाचन केले. महिला वसतिगृहच्या व मंडळाच्या समस्याबाबत समग्र चर्चा करण्यात आली. मंडळाची प्रगती, कार्यक्रम याबाबत सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

महिला दिन, रक्तगट तपासणी, रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव, क्रीडास्पर्धा, वधु-वर मेळावा, सहल, स्नेह मेळावा, दिनदर्शिका यासर्व मंडळाच्या उपक्रमात उत्साहाने सह‌कार्य करण्याचे सर्वानी मान्य केले.

पुढील तीन वर्षांसाठी विद्यमान कार्यकारिणीत श्री. राजेंद्र बिर्जे, श्री. सुरेश राऊळ, दिपक नाईक नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर तर सल्लागार सतीश नाईक, नारायण मसूरकर यांची निवड करण्यात आली.

शेवटी दाते, व सर्वचे सदस्यांचे शुभेच्छापूर्वक आधार संजय पिळणकर यानी मानले. सभेची सांगता झाली.

यावेळी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आगरकर, उपाध्यक्ष बाळा आकेरकर, उपाध्यक्ष हनुमंत पेडणेकर, सचिव दिलीप पडणेकर ,सहसचिव नामदेव साटेलकर, खजिनदार चंद्रकांत वाडकर सदस्य राजेद दिर्वे, नंदकिशोर कोंडये, शंकर साळगावकर, दिपक नाईक, लवू कुडव, दिपक जोशी, निलेश कुडव, संजय पिळणकर, ज्ञानदीप राऊळ, सिद्धार्थ पराडकर, देवता पडणेकर, समता सूर्याजी, सुरेश राऊळ उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!