कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळा नं.१ चे यश

*🛑आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळा नं.१ चे यश*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* सोनुर्ली हायस्कूल च्या पटांगणावर पार पडलेल्या आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यानी उज्वल यश संपादन केले.

कु.आयुष जाधव याने उंच उडीत प्रथम क्रमांक ,उदय गावडे १०० मीटर धावणेत प्रथम क्रमांक ,अनुष्का रेडकर गोळा फेक प्रथम ,कु सोहम गावडे – गोळा फेक प्रथम व लांब उडीत द्वितीय,कु.निखिल गावडे २०० मीटर धावणे द्वितीय तसेच मोठा गट मुले १००x ४ रिले मध्ये प्रथम क्रमांक तर लहान गट ५० x ४ रिले मध्ये मुलगे द्वितीय क्रमांक पटकाविला.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्री युवराज गोसावी,श्री बापुशेट कोरगावकर, शिक्षिका श्रीम्.मनीषा राऊळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सचिन मेस्त्री, समिती सदस्य, आरोंदा केंद्रप्रमुख श्री लक्ष्मीदास ठाकूर ,शिक्षक , पालक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!