कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दाणोली ग्रामस्थ मंडळाच्या दिनदर्शिकेचे संदिप एकनाथ गावडे यांच्या हस्ते प्रकाशन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि- :-१९डिसेंबर*
दाणोली ग्रामस्थ मंडळ मंडळाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन १८ डिसेंबर रोजी श्रीदेवी लिंग माऊली मंदिर येथे करण्यात आले दाणोली ग्रामस्थांनी हे मंडळ २०११ साली गावातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी नोंदणीकृत केले असून गेली आठ वर्षे दरवर्षी या मंडळातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येते. देवसू दाणोली व केसरी या तीनही गावचे एकत्रित देवस्थान असल्याने संपूर्ण देवस्थानच्या मंदिरांचे व देवतांचे फोटो या दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट केल्याने ही दिनदर्शिका अधिकच आकर्षक वाटते. यावेळी देवीच्या मंदिरात तीनही गावचे मानकरी, गावातील ज्येष्ठ मंडळी, मंडळाचे मुंबईस्थित पदाधिकारी सिताराम सावंत,प्रभाकर सावंत,विष्णु सावंत,उमेश सावंत,ज्ञानेश्वर सावंत,मंगेश सावंत,विजय सावंत, शिवराम सावंत
सखाराम सावंत, मनोज सावंत
सुनिल सावंत माजी पंचायत समिती सदस्य संदिप एकनाथ गावडे डॉ. लवू सावंत, देवस्थानचे मानकरी हनुमंत सावंत, राजन सावंत वाय.डी. सावंत देवसू सरपंच रुपेश सावंत,भाजप बुध अध्यक्ष अशोक सावंत दाणोली बुथ अध्यक्ष प्रभाकर सावंत, दत्ताराम सावंत ,अमोल सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!