आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आनंदी तळवणेकर यांचे निधन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:- कारिवडे भंडारी टेंब येथील आनंदी लक्ष्मण तळवणेकर (१०४) यांचे गुरूवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. धार्मिक आणि अध्यात्मिक विचारसरणी असलेल्या आनंदी तळवणेकर यांनी अनेकवेळा गरीब व गरजूंना मदत केली होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज पर्यंतचा चालता बोलता इतिहास त्यांच्याकडे होता. या दरम्यानच्या अनेक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांचा शतक महोत्सर्व वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी साजरा केला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांच्या त्या मातोश्री तर सौ मिलन तळवणेकर यांच्या त्या सासू होत. कारिवडे माजी सरपंचा सौ अपर्णा तळवणेकर आणि सौ गायत्री तळवणेकर यांच्या त्या आजी सासू आणि लक्ष्मण उर्फ आबा तळवणेकर, कारीवडे भाजपा शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, लाकूड व्यावसायिक गजानन तळवणेकर यांच्या त्या आजी होत.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!