पंचम खेमराज’मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन
*🛑पंचम खेमराज’मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन*
*🛑विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. राहुल गायकवाड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* कोकण कला व शिक्षण विकास संस्था, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गतर्फे पंचम खेमराज कॉलेज, सावंतवाडी येथे सतर्कता जागरुकता सप्ताह २०२४ अंतर्गत ‘सत्यनिष्ठा की संस्कृती से राष्ट्र की प्रगती’ उपक्रमाची माहिती कॉलेजवयीन मुलांना देण्यात आली.
अॅड. राहुल गायकवाड यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. त्यांनी लाचखोरीसंदर्भातील कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी व भ्रष्टाचार मुक्तीच्या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. देश भ्रष्टाचार मुक्त बनवण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
उपप्राचार्य ठाकुर म्हणाले, भ्रष्टाचार हा किड्यासारखा आहे. जो देश, अर्थव्यवस्था व नैतिक मूल्ये निकामी करतो प्रगत आणि मूल्याधारित समाजाच्या विकासात हा मोठा अडथळा आहे. जगातील जवळपास प्रत्येक देश या समस्येने त्रस्त आहे. यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आणि स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे. ज्यात आपण लाच देणार नाही आणि लाच घेणार नाही या नियमावर ठाम राहायला हवे, असेही ते म्हणाले. ‘सत्यनिष्ठा की संस्कृती से राष्ट्र की प्रगती’ या विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते, त्याला युवाईंनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी कॉलेजवयीन ६१ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते, भगवान चव्हाण यांनी संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. विभागप्रमुख सचिन देशमुख, संस्था समन्वयक भावना साटम, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_