कुडाळ येथे २१ रोजी ‘पेन्शनर्स डे’ मेळावा
*🛑कुडाळ येथे २१ रोजी ‘पेन्शनर्स डे’ मेळावा*
*🛑पुरस्कार प्राप्त सदस्यांचा होणार सत्कार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १९:-* सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन (कुडाळ) चा ‘पेन्शनर्स डे’ मेळावा २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्हाधिकारी अनिल पाटील मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कॅबिनेट मंत्री नीतेश राणे (कणकवली मतदारसंघ), आमदार दीपक केसरकर (सावंतवाडी मतदारसंघ) व आमदार नीलेश राणे (कुडाळ-मालवण मतदारसंघ) यांचा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन (पुणे) कडून दिला जाणारा ‘निवृत्ती सेवा पुरस्कार २०२४’ जाहीर झालेले सीताराम उर्फ दादा कुडतरकर (कणकवली) व बाबली वायंगणकर (वेंगुर्ले) तसेच जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे सदस्य आत्माराम शिवराम खानोलकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सेवानिवृत्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष मनोहर आंबेकर, कार्याध्यक्ष शरद कांबळी व सरचिटणीस उदय कुडाळकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_