कुडाळ नगर पंचायत हद्दीत ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू
*🛑कुडाळ नगर पंचायत हद्दीत ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १९:-* महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुधरा अभियान-५’ सध्या कुडाळ नगर पंचायत हद्दीमध्ये सुरू आहे. पर्यावरण संवर्धन करणे व वातावरणीय बदलाबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
अभियानातील उपक्रमांमध्ये शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, शहरातील सर्व अशासकीय संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुडाळ न. पं.तर्फे करण्यात आले आहे.
या अभियानामध्ये भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचतत्वांचा समावेश आहे. शहरात जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करणे, त्याचे संवर्धन करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे, घनकचरा विलगीकृत स्वरुपात घंटागाडीवर देणे, एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालणे, Reduce Reuse recycle या तत्वांची प्रचार-प्रसिद्धी करणे, cycle track ची निर्मिती करणे, पर्यावरणपूरक E- Vehicle च्या वापरास चालना देणे, ध्वनिप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कार्यवाही करणे, आपत्ती व्यवस्थापन, वायूची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करणे, फटाक्यांवर बंदी घालणे, पाण्याचा व विजेचा वापर काटकसरीने करणे, सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आदीचा समावेश होतो.
या अनुषंगाने शहरात विविध प्रचार-प्रसिद्धी उपक्रमांचे आयोजन कुडाळ न. पं. च्यावतीने करण्यात येते. तसेच पुढेही विविध उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, शहरातील सर्व अशासकीय संस्था व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच यासाठी सर्व नागरिकांनी हरित शपथ घेणे आवश्यक आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_