कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूण बाजारपेठ मधून श्री राम मंदिर निधी समर्पण..

▪️नगराध्यक्षा सुरेखा नितीन खेराडेंची उपस्थिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२२: गंगा बड़ी गोदावरी, तीरथ बड़ा प्रयाग, सबसे बड़ी अयोध्या नगरी, जहां राम लिये अवतार!! आज चिपळूण बाजारपेठ मधून, श्री राम मंदिर निधी समर्पण ची सुरवात करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी स्वतः निधी समर्पण कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी राम मंदिर निधी समर्पण साठी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मोहन शेठ नायर, राजेंद्र वेसविकर, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, भांबुरे ब्रदरस, भैरवनाथ ट्रेडिंग कंपनी आदींनी निधी समर्पण केले.

चिपळूणच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी देखील आपला खारीचा वाटा श्री राम मंदिर निधी समर्पणात दिला.

यावेळी श्रीरंग जी राजे यांचे नितीन शेठ खेराडे यांनी शाल नारळ देऊन स्वागत केले.

यावेळी विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभियानाचे कारसेवक श्रीरंग जी राजे, उदय चितळे, विवेक वैद्य, अनिरुद्ध भावे तसेच,  नितीन शेठ खेराडे, सुनीत खेराडे, आकाश नायर, आदित्य वेसविकर, संदीप सकपाळ, संदीप खेराडे आदी उपस्थित होते.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!