कोकणरत्नागिरीराजकीयशासकीय

नासीर खोत यांच्या केएनके कन्स्ट्रक्शनच्या नूतन कार्यालयाचे माजी मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते शानदार उदघाटन संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२२: मधील प्रसिद्ध उद्योजक युवा नेते नासीर खोत आणि मुबीन खोत यांच्या केएनके ग्रुपच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले तर खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम प्रमुख उपस्थित होते.नासीर खोत यांचे आपले घरगुती संबंध असून ते कायम राहतील अशी ग्वाही देताना त्यांच्या व्यवसायाला रामदास कदम यांनी शुभेच्छा दिल्या. लाईफ केअर हॉस्पिटल जवळ नवीन हॉरीझॉन व्हीव एक्झॉटिक येथे या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

नासीर खोत आणि मुबीन खोत यांनी त्यांचे स्वागत केले. तर त्यांचे मामांनी सन्मान केला. याप्रसंगी उद्योजक कलंदर शेषनाग, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, ज्येष्ठ नगरसेवक सुधीरशेठ शिंदे, नगरसेवक करामत मिठागरी, महिला बालकल्याण सभापती सुरैय्या फकीर, नगरसेविका सुषमा कासेकर, खेडचे सभापती विजय कदम, शशिकांत चव्हाण, अंकुश काते, उमेश महाडिक, खेर्डी ग्रा.पं. सदस्य रियाज खेरटकर, नझीम अफवारे, गुलामभाई तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मिरजोळी ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा रामदास कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!