कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर..
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक आई केळबाईमीत्रमंडळ,कुडाळ द्वितीय क्रमांक दुर्गवेडे नाबारवाडी, तृतीय क्रमांक बालगणेश मित्रमंडळ, वेंगुर्ला यांचा आला असून ३ उत्तेजनार्थ मध्ये अमित होडावडेकर सावंतवाडी, आयुष सावंत, इन्सुली सावंतवाडी, शिवशंभु भक्त, कवीलगांव यांचा आला आहे. विजेत्या स्पर्धेकांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.बक्षीस वितरण कार्यक्रम संदर्भात कोकण लाईव्ह ब्रेकिंग कार्यालयाकडून विजेत्या स्पर्धेकाना संपर्क करण्यात येईल

