वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.

*🛑वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १७:-* भाजपा च्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि , सावंतवाडी विधानसभेमध्ये भाजप चे एक लाख सदस्य बनविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले असुन वेंगुर्ले तालुक्यात किमान २५००० सदस्य नोंदणी होणे आवश्यक आहे . म्हणूनच वेंगुर्लेत प्रत्येक गावामध्ये जाऊन सदस्य नोंदणी शुभारंभ केला जात आहे .

यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी या अभियानात भाजप च्या सर्व लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे , असे आवाहन केले .

या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्हयातुन आमदार नितेश राणेंची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला .

यावेळी ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर , सोसायटीत चेअरमन सुभाष बोवलेकर , ता. का.का.सदस्य अजित नाईक , बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी , महेश धुरी , प्रसाद सावंत , उमेश मठकर , रविंद्र खानोलकर , बबली मठकर , दिवाकर गावडे , स्वप्नील मठकर , रंजन कडुलकर , दामु मठकर , अवी खानोलकर , मिलिंद मठकर इत्यादी उपस्थित होते .

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!