बांदा येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे वार्षिक क्रीडामेळावा उत्साहात साजरा.
*🛑बांदा येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे वार्षिक क्रीडामेळावा उत्साहात साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १७:-* बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुल येथे,वार्षिक क्रिडामेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून,उद्योजक व समाज सेवक,एस.एस.पी.एम.गोवा चे व्हाइस प्रेसिडेंट व फाउंडर मेंबर श्री. कुमार विध्वंस सर उपस्थित होते. वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस.एस.पी.एम.गोवाचे जनरल सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये, विशेष अतिथी म्हणून बांदा गावच्या प्रथम नागरिक प्रियांका नाईक,तसेच जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,पंच सदस्या रेश्मा सावंतही यावेळी उपस्थित होत्या तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्यध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, सहशिक्षिका रसिका वाटवेही उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या शिक्षिका रसिका वाटवे यांनी पाहूण्यांची ओळख करून दिली.तदनंतर मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यानंतर सरपंच प्रियांका नाईक यांनी खेळामुळे शारीरिक विकास तर होतोच पण मानसिक विकास व परिणामी सर्वांगीण विकास होतो,असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.यानंतर क्रीडाझेंडा फडकवून नंतर क्रीडाज्योत प्रज्वलित करून संपूर्ण मैदानावर ती क्रीडामशाल फिरविण्यात आली. शाळेची हेडगर्ल कु.श्रीशा सावंत हिने क्रिडाशपथ घेतली.शाळेचा हेडबॉय कु.गोविंद गावकर याने क्रीडा मशाल घेतली. नंतर मार्चपास्ट घेण्यात आले.शाळेचा हेडबॉय , त्यामागे हेडगर्ल कु.श्रीशा सावंत हिच्यामागे रेड हाऊसचे प्रमुख कु.सान्वी राऊळ व कु संस्कार शिरोडकर,ग्रीनहाउसचे प्रमुख कु.मयंका वेंगुर्लेकर व कु.अमृत पेंडूरकर,येल्लो हाऊसचे कु.मितेश मयेकर व कु.दुर्वा वारंग तर ब्लू हाऊसचे कु.रिदा शेख व कु.सुयश गावकर यांनी ती मशाल मैदानावर फिरविली.
यानंर कॉलेस्थेनिक प्रदर्शन घेण्यात आले. सर्वांत प्रथम,इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी योगा डान्स नंतर इयत्ता सहावीच्या वर्गाने एरोबिक्स एक्सरसाइज ड्रील व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी झुम्बा डान्स व आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थीनींनी लेझीम नृत्य व आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक सुदृढता दाखवत पिरामिड व विविध प्रकार सादर केले.
या दोन दिवसीय क्रीडा मेळाव्यात बेडूक उड्या,बाॅल बादलीत टाकणे,१०० मी,२०० मी व ४०० मी धावणे, गोळा फेक,थाळीफेक, व्हॉलिबॉल,कबड्डी,लिंबू चमचा,फूटबाॅल, ५०X४ रिले,लांब उडी, उंच उडी,डॉजबाॅल व रस्सीखेच हे विद्यार्थ्यांसाठी खेळ घेण्यात आले.
क्रीडा मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्यातील होंडा सत्तरी येथील होंडा स्कूलचे हेडमास्तर श्री अभिजीत पेडणेकर सर जे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी श्री.त्रिविक्रम उपाध्ये सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई तसेच उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर व शिक्षिका रसिका वाटवे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तसेच पालकही उपस्थित होते यावेळी पेडणेकर सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की खेळात हरणं किंवा जिंकणं हे आलंच पण ते हार किंवा जी ह्या दोन्ही गोष्टी खेळाडू वृत्तीने घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळातही प्राविण्य मिळवून आपला शारीरिक मानसिक विकास घडवून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
संपूर्ण शिक्षकवृंदाने हा क्रीडामेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आभार क्रीडा शिक्षक श्री.भुषण सावंत व सुत्रसंचालन शिक्षिका स्नेहा नाईक यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️ग्राहकांनी आपल्याकडे बोअरवेलचे काम करावयाचे १००% फायनल केले असल्यास व आमचेकडून बोअरवेल मारुन घेणे असल्यास ग्राहकांनी प्रथम ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) भरावे लागतील त्यानंतर आपली जागा व गाडी जाणेसाठी रस्ता व काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या प्रकारची गाडी जाईल किंवा लाईट वरील तार यांची संपूर्ण पहाणी करण्यात येईल. (पाणी पॉईंट सर्व्हे केला जाणार नाही) त्या जागा पहाणी केलेनंतर आम्हाला अंदाज येऊ शकतो. याठीकाणी बोअरवेल होऊ शकते व त्यानंतर आमच्या नियम व अटीनुसार बोअरवेल खुदाईचे अंदाजे कोटेशन देण्यात येईल तरी ग्राहकांनी एकूण कोटेशनच्या ८०% रक्कम ऑफीसला व ऑनलाईन गुगुल पे व फोन पे रक्कम भरल्यानंतर आम्ही आपणास बोअरवेल खुदाई व पाणी पॉईंट सर्व्हे एकाच दिवशी कधी खुदाई करावयाचे याची आपणास तारीख दिली जाईल त्यादिवशी पाणी सर्व्हे व बोअरवेल खुदाई एकाच दिवशी करून दिली जाईल.
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦 ✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

