कोकणकोल्हापूरमनोरंजनमहाराष्ट्रशैक्षणिक

शासकीय पॉलिटेक्निक, रत्नागिरी येथील १९९७ मधील बॅच चे “गेट टू गेदर” उत्साहात…

*🛑शासकीय पॉलिटेक्निक, रत्नागिरी येथील १९९७ मधील बॅच चे “गेट टू गेदर” उत्साहात…*

 

*🛑सलग तेरावे गेट टू गेदर केले कोल्हापूरात संपन्न*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कोल्हापूर, दि- १७:-* रत्नागिरी येथील शासकीय पॉलिटेक्निक मधील “इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार” विषयातील १९९७ च्या तुकडीचा सलग १३ वा “गेट टू गेदर” कार्यक्रम कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमात निमित्त अनेक वर्षांपूर्वीचे जुने मिञ-मैञिणी पुन्हा एकञ आल्याचे पाहावयास मिळाले. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर असे दोन दिवस कोल्हापूर येथे गेट टू गेदर चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५ जुने मित्र-मैञिणी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात सकाळी शोभायात्रा, म्युझिकल गेम त्यानंतर पन्हाळा गडावर भेट व तिथून ज्योतिबा दर्शन घेऊन राञी कोल्हापूर जेवणाचा आस्वाद घेत पुन्हा गायन, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आलेत. भरपूर मौजमस्ती करत गप्पागोष्टी करत सुखदुःखांची चौकशी करत राञ निघून गेली . दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शनाने याची सांगता करण्यात आली.

यामध्ये,निवास डोईफोडे, जितेंद्र कांबळे,दिलीप एकावडे,सीमा भरांबे, सुवर्णा कुलकर्णी,गौरी आरोलकर,विक्रांत पारकर,राजेश जाधव,ममता सावंत,आशा जाधव,शिल्पा पाटकर,पंकज पेडणेकर,स्नेहल चौगुले,पल्लवी जंगम,विशाल साळुंखे,दिपक तरळ,स्वाती शिंदे,संजय कदम,शिल्पा पवार, सचिन बापट, राहुल जोशी, रविकिरण पछाला , सचिन डंबे,निता बापट,दिलीप एकावडे,आदि माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी सहभागी झाले होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!