मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम.
*🛑मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴मालवण, दि- १७:-* वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. एक पाऊल भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये म्हणून अशा उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डाॅ प्रसाद धुमक, सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रविण सरकारे, पर्यावरण प्रेमी प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्निल परुळेकर, अंकिता मयेकर, मनिषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

