कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत होणार जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…

*🛑सावंतवाडीत होणार जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा…*

 

*🛑स्नेह नागरी पतसंस्था, रोटरी क्लब व मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्याकडून आयोजन…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी व मॉंर्निग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ डिसेंबर व २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे विविध गटातून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

ही स्पर्धा वेगवेगळ्या गटात होणार असून यामध्ये शालेय गट , खुला गट आणि प्रौढ पुरुष गट अश्या गटांमध्ये सिंगल व दुहेरी असे सामने होतील.

सहभागी खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धा जिमखाना येथील बॅडमिंटन हॉल मध्ये होतील. सहभागी खेळाडूची नाव नोंदणी स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी या संस्थेच्या सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या शाखा कार्यालयाकडे करावयाची आहे. शालेय गटातील खेळाडूंनी दि. २१ डिसेंबर २०२४ पूर्वी प्रवेश फी भरणा करून वर नमुद ठीकणी नाव नोंदणी करावयाची आहे. खुल्या व प्रौढ गटात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश फी भरणाकरून वर नमुद ठीकाणी नाव नोंदणी २६ डिसेबर २०२४ पूर्वी करावयाची आहे. प्रवेश फी भरल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

अधिक माहितीसाठी श्री.केतन आजगांवकर, सावंतवाडी, भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०५४८५१ यांना संपर्क करावा.

तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धामध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मा. अध्यक्ष रोटरी क्लब, सावंतवाडी, मा. अध्यक्ष स्नेह नागरी सहकारी पतसंस्था व मा. अध्यक्ष मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!