कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते टी बी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार स्वीकारताना पोखरण कुसबे ग्रामपंचायत

*🛑जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते टी बी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार स्वीकारताना पोखरण कुसबे ग्रामपंचायत*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १३:-* राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी बी मुक्त पंचायत अभियान यशस्वी केलेल्या ग्रामपंचायत पोखरण कुसबे ग्रामपंचायतीचा गौरव जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, .जिल्हा हिवताप अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशतीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पोखरण कुसबे सरपंच समीक्षा जाधव , आरोग्य सेविका श्रीम. हिरा जाधव/चव्हाण, आशा स्वयंसेविका सारिका तानावडे यांनी पुरस्कार स्वीकारला. ग्रामपंचायत पोखरण कुसबेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल उपकेंद्र कुसबे येथील आरोग्य कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!