दिनदर्शिकेच्या पाचव्या आवृत्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न.
*🛑दिनदर्शिकेच्या पाचव्या आवृत्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १३:-*’स्वामीकिरण दिनदर्शिके’च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत येथील श्री देव बांदेश्वर-भूमिका मंदिरात करण्यात आले. ही दिनदर्शिका शहरातील नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत,दत्तप्रसाद कला क्रीडा युवक मंडळाचे सचिव शैलेश लाड, स्वामीकिरण परिवाराचे सदस्य पत्रकार निलेश मोरजकर,लाड मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर,कर सल्लागार समीर परब, चित्रकार तथा शिक्षक हंसराज गवळे,प्रवीण गाड,युनिक फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या सचिव सौ. रीना मोरजकर,नैतिक मोरजकर,मानकरी संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंदिरात श्रीफळ ठेऊन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

