कळसुलकर मध्ये देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी साजरी
*🛑कळसुलकर मध्ये देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांची पुण्यतिथी साजरी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* देशभक्त हुतात्मा वीर बाबू गेनू सैद ( यांचा जन्म 1908 महाळुंगे पडवळ – मृत्यू दिनांक 12 डिसेंबर 1930 मुंबई) हे एक भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. १२ डिसेंबर १९३०ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत यात्रेस २० हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा थोर देशभक्त हुतात्मा वीर बाबू गेनू सैद यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.या पुण्यतिथी निमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे यांनी विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज प्रमुख श्री उत्तम पाटील यांनी केले . प्रस्ताविकानंतर *प्रेमाची चिंधी* ही वीर बापू गेनू यांची प्रेरणा देणारी कथा ऑडिओ द्वारे ऐकविण्यात आली .श्री प्रसाद कोलगावकर तसेच विद्यार्थिनी चिन्मयी जोशी यांनी आपले विचार मांडले .यावेळी कॉलेजचे इयत्ता अकरावी बारावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार श्रीमती आलेखा नाईक यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

