कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत आरोग्य विभागाच्या इमारतीसाठी ९० लाखाचा निधी

*🛑सावंतवाडीत आरोग्य विभागाच्या इमारतीसाठी ९० लाखाचा निधी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सावंतवाडी पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. सावंतवाडीच्या सालईवाड्यातील जुन्या पंचायत समितीजवळ ही इमारत उभारण्यात येणार असून ही इमारत दुमजली असणार आहे. सावंतवाडी तालुका आरोग्य विभागासाठी स्वतंत्र इमारत असणार आहे. सावंतवाडी पंचायत समितीची शिरोडा नाका येथे जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय येथे नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.

शासनाकडून त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या इमारतीचे भूमिपूजन झालेले आहे.तसेच निविदाही निघाल्या आहेत. मध्यंतरी निविदा उघडण्याच्या वेळी बाउंसर्स ठेकेदारांने आणल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत सध्या संभ्रमावस्था असली तरी तालुका आरोग्य विभाग इमारत जुन्या पंचायत समिती कार्यालयाजवळ होणार आहे. त्यासाठी सुमारे ९० लाख रुपये मंजूर आहेत. येत्या दोन महिन्यात या कामाला सुरुवात होईल. या ठिकाणी पूर्वी पंचायत समितीची कार्यालये होती. परंतु जीर्ण इमारत झाल्याने ती जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय येथे पंचायत समितीचे कार्यालय हलविण्यात आली. आता केवळ येथे गटाशिक्षणाधिकारी व अन्य काही कार्यालये आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!