🛑 कळसुलकर मध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी अनोखा उपक्रम ; ध्यान धारणा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-११:– सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी .सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात किशोर वयातील विद्यार्थी दिशेतील इयत्ता अकरावी व बारावी कला वाणिज्य विद्यार्थी साठी ध्यान धारणा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ॲड . नम्रता नेवगी यांनी ध्यान धारणा विषयी प्रत्यक्ष विद्यार्थीशी चर्चा करून मनावर नियंत्रण, विचलन, सकारात्मक – नकारात्मक विचार, निर्णयक्षमता , असंख्य विचार, मनावर नियंत्रण , मनाला शांतता आणि शरीर आणि मन स्वास्थ ठेवण्यासाठी ध्यान धारणेची गरज ही विद्यार्थाना श्राव्य संगीत ध्वनीफित च्या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभूती दिली या ध्यानधारणेतून विद्यार्थी पूर्णपणे स्वतःशी एकरूप झाले अशी ध्यान धारणा प्रत्येकांनी केली पाहिजे . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज प्रमुख श्री .प्रा .उत्तम पाटील, प्रभारी मुख्याध्यापक श्री सूर्यकांत भुरे ,श्रीम .आलेखा नाईक ,सर्व शिक्षक वृंद ,संस्था पदाधिकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रा.प्रसाद कोलगांवकर करताना आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र दिला.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

