आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी बसस्थानक येथे साजरा होणार दत्त जयंती उत्सव

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:-  सालाबादप्रमाणे सावंतवाडी बसस्थानक येथे असणाऱ्या श्री दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त दिनांक १४, व १५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १४ रोजी सकाळी श्री दत्त मंदिरात मुर्ती पुजा होणार तर सायंकाळी श्री. ह.भ.प.कांदे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन कार्यक्रम होईल. दत्त जन्म उत्सव साजरा करून सायंकाळी वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्य प्रयोग होईल.

रविवारी १५ रोजी दत्त जयंती उत्सवाची सांगता होईल, यादिवशी सकाळी आठ वाजता लघुरुद्र व दुपारी सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.

या उत्सवात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य परिवहनच्या सावंतवाडी आगाराकडून करण्यात आले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!