कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उद्या कोकण लाईव्ह च्या कार्यालयात उपस्थित राहून करतील शुभेच्छांचा स्विकार

*🛑सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उद्या कोकण लाईव्ह च्या कार्यालयात उपस्थित राहून करतील शुभेच्छांचा स्विकार*

 

*🛑उद्याचा १० डिसेंबरचा वाढदिवस होणार साधेपणाने साजरा*

 

*सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष नितीन गावडे यांची माहिती*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे उद्या १० डिसेबर या आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल कार्यालयात सकाळी ११ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष नितीन गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरवर्षी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला जातो,या वर्षी काही कौटुंबिक अडचणी मुळे सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी केक कापण्याचा कार्यक्रम होणार नाही ते फक्त आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत याची मराठा समाज बांधवांनी व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल च्या सर्व हितचिंतकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नितीन गावडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!