कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

*🛑निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* कुडाळ घावनाळे येथील तुकाराम म्हापणकर वय वर्ष 72 हा निराधार वृद्ध काल रात्री नऊच्या दरम्याने जिमखाना परिसरामध्ये आजारी अवस्थेत तळमळत असताना पाहून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व सुजय सावंत यांनी त्या निराधार वृद्धाकडे धाव घेतली व सर्वप्रथम या घटनेची कल्पना सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पि.के कदम यांना देऊन सदर निराधार रुग्णाला ॲम्बुलन्स द्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केले त्या निराधार रुग्णावर उपचार सुरू आहेत.

सदर निराधार वृद्ध हा घावनळे येथील रहिवाशी असून गेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये चिंब भिजला होता व पोटातही अन्नाचा कण नव्हता. काल सकाळी ताप येऊन त्याला ओमीटिंग होत होतं त्यामुळे तो निराधार वृद्ध सारखा रस्त्यावर तळमळत होता हे पाहून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सदर उद्याच्या वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.

तरी सदर वृद्ध व्यक्तीची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधावा. 9405264027

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!