कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

मठ येथील शिक्षणप्रेमींकडून शाळांना संगणक संच भेट

*🛑मठ येथील शिक्षणप्रेमींकडून शाळांना संगणक संच भेट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेगुर्ले, दि- ०९:-* तालुक्यातील मठ येथील शिक्षणप्रेमी सुनील सुभाष ठाकुर व अन्य शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातून मठ, वेतोरे, आडेली येथील शाळांना संगणक भेट देण्यात आले. यात वेतोरे शाळा नं. २, मठ शाळा नं. १, मठ शाळा नं. २, मठ शाळा नं. ३, आडेली खुटवडवाडी आदी शाळांना कॉम्प्युटर संच भेट देण्यात आले. मठ येथील रायसाहेब डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूलला लेझीम संच भेट देण्यात आला. तंत्रशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षणप्रेमी सुनील ठाकुर, राहुल पांजरी, भावेश लिंबाचिया, संचिता ठाकुर, राजमणी विश्वकर्मा इत्यादींच्या सहकार्यातून संगणक भेट देण्यात आले. याबद्दल शाळा मुख्याध्यापकांनी सुनील ठाकुर यांचे आभार मानले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!