कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल येथील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक

 

*🛑माडखोल येथील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक*

 

*🛑लाखाचा गंडा:अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* मुलाचा अपघात झाल्याने उपचारासाठी पैशांची गरज आहे, असे मोबाईलवर सांगत माडखोल येथील एका ज्येष्ठाची एक लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकाराबाबत संबंधिताने तात्काळ सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ दिवसांपूर्वी घडला होता.
आपल्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरील आवाज हा मुंबईत आपण दहा वर्षांपूर्वी कामावर असलेल्या ओळखीच्या राजस्थान येथील शर्मा नामक व्यक्तीसारखाच असल्याने आपण गुगल पे नंबरवरून एक लाख रुपये ट्रान्सफर केले,असे फसवणूक झालेल्या माडखोल येथील ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले.दहा वर्षांपूर्वी शर्मा नामक मित्राचा मोबाईल नंबर आपल्याकडे नव्हता.त्यावेळी त्याचे वय ६० होते.मी गावी आल्यानंतर त्याचा आणि माझा कधीच संपर्क झाला नाही.मात्र, त्याच्यासारखाचा आवाज असल्याने आपण एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, फसवणूक लक्षात येताच तात्काळ ओरोस पोलीस मुख्यालयात जाऊन सायबर सेलकडे तक्रार केली तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यातही शर्मा नामक व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!