खवले मांजर विक्रीप्रकरणी संशयितांना वनकोठडी
*🛑खवले मांजर विक्रीप्रकरणी संशयितांना वनकोठडी*
*🛑वन कर्मचारीच बनले गिऱ्हाईक अन् संशयित सापळ्यात अडकले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०३ :-* खवले मांजर पकडून त्याच्या विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने अटक केलेल्या चारही संशयितांना सोमवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारहीजणांना पाच दिवसांची वनकोठडी सुनावली सरकारी पक्षातर्फे अॅड. नितीन कुंटे यांनी काम पाहीले. ही कारवाई वन विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ४.३० वा सुमारास वारगांव येथील राजस्थानी ढाबा येथे केली होती. याप्रकरणी विशाल विष्णू खाडये (३४, लोरे नं. १), संदीप तानाजी घाडी (४४, ), गिरीधर लवू घाडी (४१), गुरुनाथ धोंडू घाडी (५०, तिन्ही रा. मुटाट, ता. देवगड) अशा चारजणांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९. ३९, ५१, ५२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. संशयितांनी वारगांव परिसरातच खवले मांजर पकडले. त्यानंतर संशयित विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधत होते. ही बाब गुप्त माहितीगाराकडून वनविभागाच्या पथकाला समजली त्यांनी स्वतःच गिऱ्हाईक बनवून संशयितांना पकडण्याचा ‘प्लान’ आखला व त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले. विशेष म्हणजे संशयितांनी खवले मांजराची किंमत पाच लाख रुपये एवढी सांगितली होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
