अवधुतानंद महाराज पुण्यतिथी आजपासून
*🛑अवधुतानंद महाराज पुण्यतिथी आजपासून*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-०३:-* माडखोल-बेबीवाडी येथील श्री अवधुतानंद महाराजांच्या १८ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र माडखोल अर्थात अवधुताश्रमात ३ ते ४ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवधुतानंद महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत ‘ओम श्री सद्गुरू समर्थ स्वामी समर्थ’ या गुरुमंत्राचा अखंड नामजप झाला. मंगळवार ३ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता श्रींच्या पादुकांची महापूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता धूपारती, त्यानंतर श्रींचा सवाद्य पालखी सोहळा, रात्री ११ वाजता मळगाव येथील श्री देव भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा श्री संत सद्गुरू देवतारी-बाळूमामा’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार ४ डिसेंबरला सकाळी १० वाजता कीर्तनकार सदाशिव पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे. सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अवधुतानंद महाराज सेवा मंडळातर्फे (मुंबई) केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

