आरोग्यकोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मधमाश्यांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक जखमी

*🛑मधमाश्यांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक जखमी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०३:-* : देवगडला दुध विक्रीसाठी जात असताना मिठमुंबरी रस्त्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने दूध व्यावसायिक प्रकाश भिवा गावकर (६०, रा. मिठमुंबरी खालचीवाडी) हे जखमी होऊन बेशुद्ध पडले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार प्रकाश गावकर हे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पायी मिठमुंबरी येथून दूध घेऊन देवगडच्या दिशेने जात असताना रस्त्यातच मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घाबरून रस्त्यावरील मोरीनजीक असलेल्या खाजणाच्या पाण्यात उडी मारली. त्यानंतर मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला. मात्र, या हल्ल्यात ते बेशुद्ध पडले होते. ग्रामस्थांनी तात्काळ गावकर यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!