कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

सर्व्हिस रस्त्यालगतच्या विहिरीत पडून बैलाचा मृत्यू

*🛑सर्व्हिस रस्त्यालगतच्या विहिरीत पडून बैलाचा मृत्यू*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि-०३:-* मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव-ओटव फाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व्हिस रोडलगतच असलेल्या विहिरीमध्ये पडून बैलाचा मृत्यू झाला. सर्व्हिस रस्त्याची उंची वाढल्याने विहिरीचा संरक्षक कठडा व रस्त्याची उंची एकसमान झाली आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडत असून याठिकाणी तातडीने संरक्षक कठडा’ बांधण्याची मागणी होत आहे.या  विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने व बाजूलाच शेती असल्याने शेतात चरायला आलेली गुरे सरळ वाटेने येतात. यापूर्वी दोनवेळा कुत्रे तसेच वासरू आणि बकराही या विहिरीत पडला होता. मात्र, वासरू व बकऱ्याला तातडीने बाहेर काढल्याने त्यांना जीवदान मिळाले होते. मात्र, हा बैल पडल्यानंतर कोणास न समजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पोलीस पाटील ऋषाली मोरजकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर केसीसी कंपनीच्या क्रेनने व नांदगाव येथील ग्रामस्थ लतिफ साटविलकर यांच्या सहकार्याने मृत बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नागेश मोरये, नांदगाव मंडळ अधिकारी जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, पोलीस पाटील वृषाली मोरजकर, उबाठा शिवसेनेचे शाखाप्रुमख राजा म्हसकर व इतर उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!